Marathi shayari SMS images for girlfriend

Romantic Marathi shayari

सगळ्यात अनोळखी कोण आहे ?तर मी आहे माझ्यासाठीअन सगळ्यात जवळचा कोण आहेतर मी आहे तुझ्यासाठी…. सप्तसुरांची उधळण करीत…सुरांगणा घेवूनी आली..चातकासारखी वाट पाहत होतो आम्ही…अन तु तर एक श्रावणसरी सारखी चिंब […]

» Read more

शब्द सागरात उडी मारून मी शब्द शोधात आहे,

Marathi Shayari images

शब्द सागरात उडी मारूनमी शब्द शोधात आहे,माझं प्रेम व्यक्त करण्या साठीमी ह्या चारोळी लिहितो आहे. शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,अश्रूंची गरज भासलीचं नसती..सर्व काही शब्दांत सांगता आले असते […]

» Read more

Marathi new love shayari with image

Marathi shayari status photo

वाळूवरच तुझ नाव लाटांनी येऊन पुसल माझ्या मनावरच त्यांना कस पुसता येईल अश्रुंच्या थेंबानी जे लिहील आहे ते सहज कस कोणाला वाचता येईल वाटलं होतं होकार देशील म्हणून मी तुला […]

» Read more

Marathi love Shayari images

Marathi shayari status photo

love shayari in Marathi येती भरून आकाशी पावसाळी हे ढग किती साहू रे मी सख्या तुझ्या विरहाची धग. रात अशी ही तंद्रित पापणिहि बघ लवते आहे ह्रुदयाचे ठोके हळुवार सांगे […]

» Read more
1 2 3