Top New 2020 500+Marathi status on friends with

So friends, today I have brought for you (friends status in Marathi) to live life in friends, we need motivation. We get frustrated again and again in our life and when we fail, then we can do that work. If you leave, that’s why I have brought a lot of sad shayari for you. Marathi status on friend, new 2020 Marathi friendship status images, Marathi friendship status for WhatsApp

Marathi shayari photo 2020

उगीचच् नाही फुलत मैंञीची ही वेल
त्यास अंतकरण आपल जोडाव लागत,
मग वटवृक्षाप्रमाणे त्या वेलीला ही ,
लाखो वर्ष जगाव लागत् .

Marathi friendship shayari images

तुझी आणि माझी
मैत्री अशी असावी,,,
काटा तुला लागला
तर कळ मला यावी

Friendship images in Marathi

मैंञीच्या वेलीला पाण्याची
गरज नसावी,
फक्त त्या वेलीला मैंञीची
पान असावी.

Facebook status in Marathi

तुझी मैत्रि आहे म्हणुनच
जगण्याची जिद्द आहे
तुझ्या मैत्रितुन बाहेर पडले तर
लगेचच मरणाची हद्द आहे

Friendship images in Marathi

एखादी मैंञीची वेल
असावी माझ्या अंगणी,
फुलावे माझे अतंकरण
त्या वेलीकडे पाहुणी .

Marathi friendship images

फुलावी मैंञीची ही वेल
माझ्या अंगणी , मला पाहुणी .
न्यावे मला त्यांच्या सोबत,
कोठेतरी वाहुणी.

मैत्री तुझी माझी असावी
पाखरा सारखी सतत मुखी
राहणारी,

Marathi status on friends

उगीचच् नाही फुलत मैंञीची ही वेल
त्यास अंतकरण आपल जोडाव लागत,
मग वटवृक्षाप्रमाणे त्या वेलीला ही ,
लाखो वर्ष जगाव लागत् .

वाहुण मी त्या वेली सोबत जाईन
फुललेले हे सारे विष्व पाहिण.
फुललेले हे सारे विष्व पाहिण.

तुझी मैत्रि आहे म्हणुनच
आयुष्याचा हा प्रवास आहे
तुझ्या मैत्रिशिवाय
जगण्याचा नुसताच भास आहे

तुझी मैत्रि आहे म्हणुनच
तुझ्यासमोर दोन अश्रू ढाळू शकते
वेड्या या जगात
जगण्याच्या मर्यादा मी पाळू शकते

तुझी मैत्रि आहे….
माझ्यासाठी काळोखातही मिणमिणता दिवा
जग जळतं माझ्यावर
कारण माझ्याकडं आहे तुझ्या मैत्रिचा ठेवा.

मैत्री म्हंटली की मैत्री म्हंटली की
आठवतं ते बालपणं
आणि मैत्रीतून मिळालेलं
ते खरंखुरं शहाणपण

कोणी कितीही बोललं तरी
कोणाचं काही ऐकायचं नाही
कधीही पकडले गेलो तरी
मित्रांची नावं सांगायची नाही

मैत्रीचं हे नातं
सगळ्या नात्यात श्रेष्ठं
हे नातं टिकवण्यासाठी
नकोत खुप सारे कष्टं

मैत्रीचा हा धागा
रेशमापेक्षाही मऊ सूत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सूप्त भूक

मैत्रीच्या सहवासात
श्रम सारे विसरता येतात
पण खरे मित्रं मिळवण्यासाठी
काहीदा कितीतरी पावसाळे जातात

Please read him-best new 2020 sad shayari in Marathi

Please read him-best new 2020 sad shayari in Marathi

New 2020 Marathi friendship status

Marathi friends photo status

तुझी आणि माझी
मैत्री अशी असावी,,,
काटा तुला लागला
तर कळ मला यावी

मैत्री म्हणजे
रखरखत्या उन्हात मायेची सावली
सुखाच्या दवात भिजून
चिंब चिंब नाहली

मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देऊन
गालातल्या गालात हसणारे

मैत्री पाहत नाही
कोण गरीब कोण श्रीमंत
ती पाहते फ़क्त
मित्राचं अंतरंग

मैत्री म्हणजे
समाधानाने भरलेली ओंजळ
वाळवंटात जसं कधी
सापडतं मृगजळ

मैत्रीच्या सहवासात
अवघं आयुष्य सफ़ल होतं
देवाच्या चरणी पडून जसं
फ़ुलांचही निर्माल्य होतं —

शाळेत असताना…
एक बाकावर सोबत जडलेली ,
वर्गात असल्याने …
वर्षानु वर्षे संगतीने जोडलेली.
निरागस अन स्वच्छंदी
बालपणाची ती मैत्री…

कॉलेजमध्ये असताना…
नव्या चेहऱ्यांमध्ये लपलेली,
कॉलेज कट्टा, कॅन्टीन मध्ये…
मजा मस्तीने रमलेली.
ती तारुण्यातली मैत्री…

असंच राहू दे ना आपलं नातं
त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया;
आहोत ना एकमेकांसाठी खास
मग एकमेकांना घाव नको देऊया!

Friendship status in Marathi photos for WhatsApp

New best Marathi status photos on friendship

एखादी मैंञीची वेल
असावी माझ्या अंगणी,
फुलावे माझे अतंकरण
त्या वेलीकडे पाहुणी .

द्यायचंच असेल तर देऊ ओठांवर हसू,
कधी उदास असू, तर खुदकन हसता येईल

हृदयामध्ये थोडी अशी जागा –
जीवनाच्या वाटेवर दमलो कधी,
तुझ्या सोबतीने बसता येईल

पण ज्या छळतील आपल्याला अशा
आठवणींचा गाव नको देऊया,
असंच राहू दे ना आपलं नातं ,
त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया!!

पहाट सोनेरी किरणांची
नवीन आशेची नवीन विचारांची
एका स्वतंत्र आयुष्याची
जन्म अडतो अशा मैत्री वाचून
गरज हि प्रत्येक जीवनाची

मित्र हा असतो असा एक झरा
असतो ज्याकडे मनातील वसा
त्यावाचून खिडकीतून परततो
गंध न घेता वारा

प्रत्येक घटनेचा इतिहास तो
पाहुल टाका दाही दिशा
खाचखलाग्यावारुनी लोटांगण घाली
निस्वार्थ मैत्री हीच त्याची शिधा

व्यक्त करण्या आपल्या भावना
नसे गरज शब्दाची
अबोल डोळ्यातूनही वाचे
गरज आपल्या आयुष्याची…

प्रेमात नेहमी दुःखच असते .
मग कशाला त्या दुखाच्या वाट्याला जाउया

प्रेम आहे न दोघात हे
आपल्या नजरेला कळू दे ना
असंच राहू दे ना आपलं नातं
त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया!

Best Marathi status on friendship

New 2020 shayari on friends

मैंञीच्या वेलीला पाण्याची
गरज नसावी,
फक्त त्या वेलीला मैंञीची
पान असावी.

चाळीत,बिल्डींगमध्ये राहत असताना…
ती बालपणाची खेळांमधून फुललेली,
दंगा मस्ती करताना…
हमारी – तुम्हारी वरून सच्चा दोस्त बनलेली.
ती कायमची ना विसरण्याजोगी मैत्री….

एकामेकांना भॆट्ण्य़ाची दोघानाही आस आहे
आपल्या मैत्रीमध्ये हीच एक गोष्ट फ़क्त खास आहे

इंद्रधनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

मी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

कधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची, बाकी दुनिया नुसता आभास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

हवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे…

निरनिराळ्या पटलावर स्वार ….
हळू हळू फुलत जाणारी,
सुरुवात कुठून माहित नसणारी…
पण शेवट सोबत असणारी
नानाविध प्रकारे लक्षात राहणारी ती मैत्री.

मुखी राहून ही खुप
काही बोलणारी…!!

मैत्री तुझी माझी असावी
धुक्या सारखी क्षणा पुरतीच
गारवा देणारी…

तशीच ती दवा सारखी
अंगावर थंड पांघरूण
जाणारी..!!

मैत्री तुझी माझी असावी
सावली सारखी सतत
विसावा देणारी…!!

Please read him-best new 2020 sad shayari in Marathi

मराठीवर मैत्रीचा दर्जा

Shayari on friendship

फुलावी मैंञीची ही वेल
माझ्या अंगणी , मला पाहुणी .
न्यावे मला त्यांच्या सोबत,
कोठेतरी वाहुणी.

मैत्री तुझी माझी अशीच
असावी सुखा दु:खात साथ
देणारी सुखात तुझी आसवे
असावीत तर दु:खात माझे
अश्रू असावेत..

एके दिवशी मज आठवला
बालपणीचे गाव
सवंगड्यांचे पुसटसे चेहेरे
अन कहींचे नाव

कधी न संपणारे स्वप्न असावे ,
न बोलता येतील असे शब्द असावे ,
ग्रिष्मात पाऊस पडतील असे ढग असावेत ,
न मागता साथ देतील असे मिञ असावेत

मैञीच्या या अतुट नात्याला रेश्मी बंधाने बांधून ठेव विसरुण जावु नकोस मला आठवण माझी जपुन ठेव तुझ्या प्रेमळ विश्वासात माझ विश्वासाच घर बांधून ठेव तुझ्यातला आणि माझ्यातला हा विश्वास असाच जपुन ठेव …।

मैञी आपली ह्रदयात
बसली कधी सावलीत तर
कधी ऊन्हात तापली ,
कधी फुलात कधी काट्यात
रुतली,
तरीही तुझी माझी मैञी मी मनात
जपली.

मैत्री हा असा एक धागा,
जो रक्ताची नातीच काय
पण परक्यालाही खेचून आणतो
आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो..

फुल सुकते , गवत वाळते पण मैत्रीच्या पवित्र नगरीत झालेली ओळख कायम राहते . कधी हसायचं असतं तर कधी रुसायचं असतं मैत्रीरुपी वृक्षाला आयुष्यभर जपयाचं असतं

तुझ्यासाठी वाळवंटात एक झाड लावीन ,
आपल्या मैत्रीच त्याला पाणी घालीन ,
जगलं तर ठिक नाहीतर मी वाळवंटाला सुद्धा आग लावीन..

Friendship status in Marathi

Best new 2020 friendship day status photos

वाहुण मी त्या वेली सोबत जाईन
फुललेले हे सारे विष्व पाहिण.
फुललेले हे सारे विष्व पाहिण.

आयुष्याचा अर्थच मला
तुझ्या मैत्रीने शिकवला!
तुझ्याशी मैत्री करण्यापूर्वी
जगण्याचे संदर्भ वेगळे होते…
तुझ्याशी मैत्री केली आणि
जगण्याचे संदर्भ बदलत गेले…

मैत्री कधी संपत नसते,
आशेविना इच्छा पूरी होत नसते,
तुझ्या जीवनात मला ओझे नको समजुस,
कारण डोळ्यांना कधी पापण्यांचे ओझे नसते..

निर्सगाला रंग हवा असतो.
फुलांना गंध हवा असतो.
माणुस हा एकटा कसा राहणार, कारण…….
त्यालाही मैञीचा छंद हवा असतो…

वळणावळणाची असते म्हणून ती वाट असते
क्षितिजापाशी झुकते म्हणून ते आकाश असते
क्षणोक्षणी रंग बदलते म्हणून ते जीवन असते
आणि शब्दाविना जपली जाते म्हणून ती मैत्री असते..

गुलाब उमलतो नाजुक काट्यावर
गवत झुलते वा-याच्या झोतावर
पक्षी उडतो पंखाच्या जोरावर
माणूस जगतो आशेच्या किरणावर
आणि मैत्री टिकते ती फक्त
“विश्वासावर”

#मैत्री असावी मना -मनाची,
मैत्री असावी जन्मो -जन्माची ,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची ,
अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी..

एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येऊन जाते ,
आणि एका सुंदरश्या मैत्रीची आठवण हळूच करून देते..

पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही
तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो…
मैत्री मधल्या सावलीचा अर्थ
कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो..

पावसा सोबत १ जाणीव पाठवत आहे ,
Sms सोबत १ भावना पाठवत आहे ,
वेळ मिळाल तर स्वीकार करून घे ,
एक मैत्रीण तुझी मनापासून आठवण काढत आहे .

सुख दुखाच्या वाटेवरून जाताना मित्र मिळवायचे असतात शत्रू वजा करायचे असतात सुखांनी गुणायचे असते दुखांनी भागायचे असते उरते ती बाकी समाधान असते .

मैत्रीचे नाते नेहमी अखंड राहूदे ,
खऱ्या मैत्रीवर विश्वास राहूदे ,
असं नाही कि मित्र जवळच असला पाहिजे
जवळ असला तरी आठवणीत राहू दे..

Please read him-best new 2020 sad shayari in Marathi

Friendship status on birthday

निशब्द भावनेला स्पर्शाची साथ ,
हळव्या मनाला आसवांची साथ ,
उधान आनंदाला हास्याची साथ ,
तशीच असुदे माझ्या जीवनाला तुझ्या “ मैत्रीची साथ “

#मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा,
* एक अनमोल भेट जीवनाची,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा,
.मैत्री एक अतूट सोबत आयुष्य..

. चे नाते किमया करून जाते
किती दिले दुसऱ्याला तरी आपली ओंजळ भरून वाहते
मैत्री चा प्रकाश मनात पसरतो
त्यात आपण स्वतालाच विसरतो .

१ दिवस फोन नाही केला तर रागवतो
फोन केला तरीही शिव्या घालतो

समोरून एखादी फाकडू पोरगी जात असेल तर
तिच्या समोर मस्त पोपट करतो

कॉलेज ला आल्यावर पहिला कॉल आपल्याला करतो, कुठे आहेस म्हणुन विचारतो

बाईक वरून पडलो की सगळे हसत असताना
धावत येउन उचलतो

सुखात हक्काने पार्टी मागणारा आणि दुखात रडायला खांदा देणारा हाच तर जिवलग मित्र असतो

मैञी” हाच” जिवनातील”
आनंदाचा” ठेवा” असतो”
आयुष्याच्या” दुःखावर” मैञीच्या” अमृताचा” एक” थेँब” ही” पुरेसा” असतो”..

भावनांची कधी शांत तर कधी उसळती लाट,
की हृदयांना सांधणारी जणू एक वहिवाट,
मैत्री असावी शिशिरातल्या धुक्यासारखी दाट कारण
ती असते दोन जीवांची बांधलेली एक नाजूक “रेशिमगाठ”

New 2020 friendship status in Marathi

आपल्या सावली पासुन आपणचं शिकाव ,
कधी लहान तर कधी मोठ होउन जगाव ,
शेवटी काय घेउन जाणार आहोत,
म्हणुन मैत्रीच हे सुंदर रोप असंच जपाव

तुझ्या आयुष्याच्या पुस्तकात माझ्या मैञीचे एकच पान असु दे, सुवर्णाक्षराने नको प्रेमाच्या शाईने लिहिलेले असु दे.त्या पानाची कडा थोडी दुमडून ठेव, आठवण माझी येईल तेव्हा सहजपणे तेच पान उघडून ठेव!

नजरेची भाषा कधी बोलकी तर कधी अबोल होते,
कधी स्तब्ध तर कधी निरागस होते,
भावना दाटल्या की अश्रु धारेने ओझरती होते,
हे सगळं समजुन घ्यायला शेवटी फक्त मैत्रीच उरते.

रक्ताची नाती जन्माने मिळतात.
मानलेली नाती मनाने जुळतात.
पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात.

जीवन आहे तेथे आठवण आहे..
आठवण आहे तेथे भावना आहे..
भावना आहे तेथ मैत्री आहे,
आणि मैत्री आहे तेथे नक्किच.
तू आहेस.! –

मैत्री असावी आपल्या मनात जपणारी
मनातली गोष्ट सत्यात उतरवणारी
शब्दा सोबत रंगत जाणारी
असावी आपली मैत्री दुसऱ्याला जागवणारी

मैत्रीच्या पलिकड़ल आणि प्रेमाच्या अलिकड़ल नात….
भेटलीस तु मला एक सुंदर मैत्रिण
खुप खुप आनंद झाला मनाला
जसा होतो पावसाच्या भेटीत धरतीला

फरफटलेले आयुष्य माझे तुझ्या येण्याने सावरले
आधी होते फक्‍त निवडुंग मनात
आता फुलांचे ताटवे फुलले …

यशामागे धावताना धडपडलो होतो
अनाथ मी जख्मी मन
दुनियेकडून तुडवलो होतो..

मराठी मध्ये मित्रांची स्थिती

त्यावेळी तूच दिलास मैत्रीचा हाथ
अणि दिलीस लाखमोलाची साथ
तुझ्या सहवासात वाढला आत्मविश्वास
आनंदाने घेत जगतो आहे मी आता प्रत्येक श्वास
तुझ्यामुळेच मी आज पुन्हा उभा राहिलो
हिर्मुस्लेला मी पुन्हा एकदा फुललो

आयुष भर तू खुप केले माझयासाठी
आता मलाही करायचे तुज्यासाठी
उरलेले हे मज़े आयुष आता फ़क्त तुझ्यासाठी
अयुष्‍यभर मी तुझ्या सोबतचं राहील
तुझ्या एक हाकेची वाट फ़क्त
हा मित्र तुझ्या साथी जिव देऊन जाईल ………..

इतरांच्या अडचणी जाणून घेणारी
माणूसपणाला जपणारी
आयुष्याला कलाटणी देणारी
मैत्री असावी आपल्या दोघांची

एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी !

एक तरी मैत्रीण असावी
चारचौघीत उठून दिसावी
बोलली नाही तरी निदान
समोर बघून गोड हसावी !

एक तरी मैत्रीण असावी
कधीतरी सोबत फिरावी
दोघांना एकत्र पाहून
गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !

एक तरी मैत्रीण असावी
जिच्याशी निर्मळ संवाद असावा
कधीतरी छोट्या भांडणाचा
एखादाच अपवाद असावा..

एक तरी मैत्रीण असावी
आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवर
तिने घालावी हळूच फुंकर..

एक तरी मैत्रीण असावी
जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
तुमचासुद्धा खांदा कधी
तिच्या दुःखाने भिजावा..

एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात…

मी खरचं खुप भाग्‍यवान आहे कि माझी एक मैत्रीण आहे
अगदी अशीच….

आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात

मराठी मध्ये नवीन 2020 मित्रांची स्थिती

गजर तर रोजचाच
आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर चहाचा घोट घेत
Tom n Jerry पाहिल पाहिजे.

अंघोळ फ़क्त 10 मिनीटे?
एखाद्या दिवशी 1 तास द्या,
आरश्यासमोर स्वतःला
सुंदर म्हणता आल पाहिजे.

भसाडा का असेना
आपल्याच सुरात रमल पाहिजे,
वेडेवाकडे अंग हलवत
नाचण सुद्धा जमल पाहिजे.

गीतेच रस्ता योग्यच आहे
पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर
BayWatch सुद्धा enjoy करता आली पाहिजे.

कधीतरी एकटे
उगाचच फ़िरले पाहिजे,
तलावाच्या काठावर
उताणे पडले पाहिजे.

संध्याकाळी मंदिराबरोबरच
बागेत फ़िरल पाहिजे
‘फुलपाखरांच्या’ सौंदर्याला
कधीतरी भुलल पाहिजे.

द्यायला कोणी नसल
म्हणुन काय झाल?
एक गजरा विकत घ्या
ओंजळभरुन फुलांचा नुसता श्वास घ्या.

रात्री झोपताना मात्र
दोन मिनिटे देवाला द्या,
एवढ्या सुंदर जगण्यासाठी
Thanks नुसत म्हणा

Marathi status on friends/मराठी मध्ये मित्रांची स्थिती-मैत्री तुझी माझी असावी पाखरा सारखी सतत मुखी राहणारी, Marathi status in friends with image

New 2020 Marathi status in friends with image/मराठी मध्ये मित्रांची स्थिती

even if you like this post please share on your WhatsApp group and Facebook group your own share give me big motivation write for new post- friendship status in Marathi

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *