Marathi shayari SMS images for girlfriend

Marathi shayari for girlfriend

सगळ्यात अनोळखी कोण आहे ?
तर मी आहे माझ्यासाठी
अन सगळ्यात जवळचा कोण आहे
तर मी आहे तुझ्यासाठी….

Romantic Marathi shayari

सप्तसुरांची उधळण करीत…
सुरांगणा घेवूनी आली..
चातकासारखी वाट पाहत होतो आम्ही…
अन तु तर एक श्रावणसरी सारखी चिंब बरसली…

New Marathi shayari for girlfriend

हसणं तुझं आहे कीती अवखळ…
गालावर पडते ती त्याचीच सुंदर खळ…
तुझं वागण आहे किती सरळ…
जशी मत्स्यकन्या पाण्यामधे हळुवार तरळ…

Romantic Marathi shayari image

नयन तुझे किती आहे प्रेमळ…
एकटक पाहता मग पडते तुझी भुरळ…
अशी आहेस तु जशी तळ्य़ात…
लाटांवर डोलते राजहंसिनी निर्मळ…

Romantic Marathi shayari for WhatsApp

तुझ्या मधुर वाणीचे
करावे तितके कौतुक कमीच
हळुवार पुटपुटलीस जरी…
त्याला लाभलीये मधाची गोडी भारी…

Shayari in Marathi for girlfriend

मनं तुझं आहे खुप उदार
देतेस आपल्या परीने तु इतरांना आधार…
तुझ्या या चांगुलपणाचा…
होतो सगळीकडे जय जयकार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *