Marathi friendship Shayari/Marathi Dosti shayari

Hello friends, all of you are welcome in a new post of ours today, friends, today we have brought for you people Marathi dosti shayari in Hindi which you guys will like very much if you like this post then share it with your friends Don’t forget to do thanks guys,मराठी मैत्री शायरी, Marathi friendship Shayari

friendship shayari in Marathi with image

Friendship shayari in Marathi

एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार
पावसाच्या सरींचा ती पावसाची
सर अलगद येऊन जाते,
आणि एका सुंदरश्या मैत्रीची
आठवण हळूच करून देते

Marathi dosti shayari e for Facebook

तिला सवयचं होती
ह्रदयाशी खेळण्याची,
म्हणून ती ही गेली आता
माझ्या भावनांनशी खेळून..

Marathi shayari for girlfriend

तुझ्यासाठी वाळवंटात एक झाड लावीन ,
आपल्या मैत्रीच त्याला पाणि घालीन ,
जगल तर ठिक नाहितर मि वाळवंटाला सुद्धा आग लावीन !!!!

Marathi dosti shayari for boy
Marathi shayari for WhatsApp

तुझी सोबत , तुझी संगत
आयुष्य भर असावी
नाही विसरणार मैत्री तुझी
तू फक्त ती शेवट पर्यंत निभवावी… .

dosti shayari in Marathi with image

New Marathi dosti shayari
Marathi friendship shayari for girl

तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी
माझ्यासारखे असे काही झूरतात,
माझ्यासारखेच तुझ्यावर
ते जिवापाड मरतात…

गुलाब उमलतो नाजुक काट्यावर.
गवत झुलते वा-याच्या झोतावर .
पक्षी उडतो पंखाच्या जोरावर .
माणूस जगतो आशेच्या किरणावर .
आणि मैत्री टिकते ती फक्त
“विश्वासावर”

Marathi dosti shayari
Marathi dosti shayari

काही शब्द नकळत कानावर पडतात
कोणी दूर असुनही उगाच जवळ
वाटतात खर तर ही मैञीची नाती
अशीच असतात आयुष्यात येतात
आणि आयुष्यच बनून जातात

तू माझा मित्र, नव्हे; “जिवलग” मित्र
मित्र-मित्र म्हणवणारे बरेच आहेत
पण तू माझा सर्वांत “अलग” मित्र

मित्र कसा असावा? तुझ्यासारखा
पारखल आजवर कित्येक जणांना
पण माझ्यासाठी तूच एक लाडका

मित्र म्हणजे काय? शब्दांत काय सांगू?
शब्दांच्या व्याख्येत तुला कसा बसवणार?
मित्र म्हणजे- इतर कुणी नाही- फक्त तू!!.

पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही
तेवढा जिव्हाळा मैत्री मधुन मिळतो,
मैत्री मधल्या सावलीचा अर्थ कधी तरी उन्हातुन आल्यावरच कळतो.

नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकत ,
नाते टिकायला मैत्री खोल असावी लागते ,
कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत ,
जमीन मुळात ओळी असावी लागते

please read him –new Marathi love shayari

Marathi Dosti shayari

फुलाला फुल आवडते मनाला मन आवडते
कविला कवि आवडते
कोणाला काही आवडेल आपल्या काय
करायच.आम्हाला तर फत्क
तुमची मैत्री आवडते

बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा, दु:खाला
तिथे थारा नसावा, असा
गोडवा आपल्या मैत्रीत असावा.

मेल्यावर स्वर्ग नको आम्हास,
जिवंतपणी यश पाहिजे,
क्रियेला गर्दी नको माणसांची,
जागेपणी मित्रांची साथ पाहिजे…!

मैत्री असावी मना -मनाची,
*मैत्री असावी जन्मो -जन्माची ,
#मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची ,
अशी मैत्री असावी फक्त
तुझी नि माझी ..

मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा ,
*मैत्री एक अनमोल भेट जीवनाची ,
“मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा ,
*मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची

मैत्री हा असा एक धागा,
जो रक्ताची नातीच काय
पण परक्यालाही खेचून आणतो
आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो.

मैत्रीसाठी पुढे केलेला हात
कोणी मागे घेत नसतं ………. …
पण जीवनभर विश्वासने
साथ देणारा हात आपणच
आपलं शोधायचा असतो……

विसरु नको तु मला,
विसरणार नाही मी तुला,
विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला,
मैञीन तर तुच आहेस माझी खास,
कस विसरु शकतो मी तुला.

सांगण्यासाठी तुला
किती करतो गुहपाठ
पण मनही असं भिन्न
समोर तु आलिस की
मनातलं सगळ सपाट

हजारो मैलांचा प्रवास करुन येणाऱ्या लाटेची
अन् किनाऱ्याची भेट असते काहीच क्षणांची
तीतकीच मैञी कर माझ्याशी
पण ओढ असुदे सात जन्माची

मैत्री नको चंद्रासारखी
दिवसा साथ न देणारी.
नको सावल्यासारखी कायम
पाठलाग करणारी .
मैत्री हवी अश्रू सारखी सुख दू:खात
साथ देणारी

Marathi friendship Shayari 2020

मैत्रीची वाट जरा कठिण आहे पण तितकीच छान सुद्धा आहे,
कारण आयुष्याच्या घडीचा एक मैत्रीच तर प्राण आहे…

विसरु नको तु मला,
विसरणार नाही मी तुला,
विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला,
मैञीन तर तुच आहेस माझी खास,
कस विसरु शकतो मी तुला.
Happy Friendship Day

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,
आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते ती म्हणजे मैञी असते…

+मैत्री असावी मना मनाची,
*मैत्री असावी जन्मो जन्मांची,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची,
अशी मैत्री असावी फक्त तुझी आणि माझी…

मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे,
*मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे,
मैत्रीला घर नाही म्हणूनच ती
माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे…

वय आणि जीवन यांच्यात फक्त इतकाच फरक आहे…
जे मित्रांविना सरते ते वय आणि ,
जे मित्रांबरोबर सरते ते जीवन

चांगल्या काळात हात धरणे , म्हणजे मैत्री नव्हे…, वाईट काळात हात न सोडणे, म्हणजे मैत्री

मित्र म्हणजे, एक आधार एक विश्वास , एक आपुलकी आणि एक अनमोल साथ , जी मला मिळाली तुझ्या रुपाने

मैञीचं नातं कसं,
जगावेगळं असतं …
रक्ताचं नसलं तरीही,
मोलाचं असतं …

मैत्रि नसावि क्षणभंगुर
असावी पाठिशी सावली सारखी
श्वास सोडेल साथ कधीतरि
पण मैत्री असेल अविरत अगदी सावलीसारखी

मैत्री करत असाल तर
पाण्या सारखी निर्मळ करा
दूरवर जाऊन सुद्धा
क्षणो क्षणी आठवेल अशी करा.

Friendship marathi status 2020

मैत्रीचे हे ऋणानुबंध,
जपाचे आहे जिवलगा ।
सुख दुखाच्या आठवणी,
साठवा चे आहे जिवलगा ।।

अबोला अणि हा रुसवा,
किती सोसू जिवलगा ।
नशिबी आला हा दुरावा,
कळलेच नाही जिवलगा ।

ओढ लागे हया जीवा,
कुठे शोधू जिवलगा ।
काळाने घेरण्या आदि,
भेटशील का जिवलगा ??

” मैत्री “अशी असावी,
भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी,
सुकलेल्या फुलांना बहर आणणारी,
दुखाच्या वाळवंटात प्रेमाचा पाझर आणणारी,

‘मैत्रि’ म्हणा किंवा ‘दोस्ती’
शब्द तसे लहानच आहेत…
पण आत दडलेले अर्थ
शोधता आले तर खुप महान आहेत….

“हातात चिंध्या बांधून”
“मैत्री करणारी आमची जात नाही”
”वेळेप्रसंगी मित्राच्या”
“छाती वरचा घाव”
“झेलल्या शिवाय आम्ही राहत नाही

मैत्री च नाव काय ठेवू ?
‘स्वप्न’ ठेवलं तर अपूर्ण राहील..‘मन’ ठेवलं तर कधीतरी तुटेल,मग विचार केला की ‘श्वास’ ठेवू म्हणजे मरेपर्यंत ‘सोबत’ राहील…

अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते
उन्हात चालताना सावलीची गरज असते
आणि जीवन जगताना तुमच्यासारख्या प्रेमळ मित्रांची गरज असते

अगदी घरच्यासारखं तुझं
मनात माझ्या वावरणं होतं
मी घसरताना मित्रा तुझं
सहज मला सावरणं होतं

please read him-new Marathi sad shayari

Marathi Dosti shayari status

असे कितीतरी बंध
जुळले असतील तुझ्या आयुष्यात…
एक बंध माझ्याही मैत्रीचे
जपशील का शेवट पर्यंत तुझ्या मनात…

असे नाते बनवा की, त्याचा
अंत केव्हाच नसावा…
प्रत्येक नात्यात मैत्रीचा अंश
शेवटपर्यंत असावा…

असे हृदय तयार करा कि हृदयाला त्रास होणार नाही
असा स्पर्श करा की त्याने जख्म होणार नाही
अशी मैत्री करा की त्याचा शेवट कधी होणार नाही

आई म्हणजे भेटीला आलेला देव, पत्नी म्हणजे देवाने दिलेली भेट
आणि मित्र म्हणजे देवाला ही न मिळणारी भेट

आकाशात एक तारा आपला असावा
थकलेले डोळे उघडताच चमकून दिसावा
एक छोटीशी दुनिया आपली असावी
तुमच्यासारखी जिवलग माणसे तिथे नेहमी दिसावी

आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे,
पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे,
तुझ्यासाठी मित्र खूप असतील
पण माझ्यासाठी फक्त तू आहे…

आकाशाला टेकतील असे हात नाही माझे ……… चंद्र -सूर्य साठून ठेवीन असे डोळे नाहीत माझे ……….. पण तुझी मैत्री साठून ठेवेन एवढे हृदय नक्कीच आहे माझे ….

आठवण तुझी आजही हळव्या मनास आहे…मग सांग मी कठोर कसा ठरलो
अगं…हे नखरे जीवनाचे, मैत्रित कधि मी न मागे सरलो

आनंदाच्या क्षणी जो नेमका आठवतो आणि दु:खात असताना नेमका येऊन हजर होतो; तो मित्र असतो आणि हे दोन्ही क्षण ज्या दिवशी येतात, ते सर्वच दिवस फ़्रेन्डशीप डे असतात.

Marathi Dosti qoutes

आपण होत जातो
भरून भरून यक्त
समोरची याक्ती एकते असते
तेव्हा आपलंच म्हणणं फक्त.

आपली पहीली भेट अशी
त्रिखंडात दुमदुमत राहील
आपल्या मैत्रीचा डंखा
अखेरपर्यंत घुमत राहील ..

आपल्या सावलीपासून आपणच शिकावं,
कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावं..
शेवटी काय घेऊन जाणार आहोत ?
म्हणूनच मैत्रीचे हे सुंदर रोप असेच जपावं…

आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
अशी असते ती मैत्री.

आमच्या मित्रांची “नजर” आणि “जिगर “वाघाची असते म्हणुन आमचे जगने “बेफिकर” असते..

Marathi friendship images 2020

आयुष्य असं उधळू नकोस
जरी एकरुप तु माझ्याशी
मलाही वेळ चांगला घालवायचा आहे
मैत्री करून मनापासून तुझ्याशी

आयुष्य हे समुद्र आहे, हृदय हा किनारा आहे,
आणि मित्र म्हणजे लाटा आहेत…
समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचा नसून…
त्या किना-याला किती स्पर्श करतात ते महत्वाचं असतं

आयुष्यभर क्षणा क्षणाची संगत म्हणजे मैत्री
सुख दु:खात एकत्र भिजलेली नाती म्हणजे मैत्री

ठेचकाळून पडताना सावरणारा हात म्हणजे मैत्री
पहिल्या पावसात ओल्या मातीचा सुगंध मैत्री

रणरणत्या उन्हात फुलणारा गुलमोहर मैत्री
अव्यक्त भावनांना मूर्त रूप देणं म्हणजे मैत्री

शेवटच्या प्रवासात रेंगाळणाऱ्या आठवणी म्हणजे मैत्री
जन्मांतरीच्या साथीचे आश्वासन म्हणजे मैत्री

निखळ, निरलस, निरपेक्ष, निराकार मैत्री
आदीपासून अंतापर्यंत शब्धनिर्बंध अशी फक्त मैत्री …. फक्त मैत्री

आयुष्याचा अर्थच मला
तुझ्या मैत्रीने शिकवला!
तुझ्याशी मैत्री करण्यापूर्वी
जगण्याचे संदर्भ वेगळे होते…
तुझ्याशी मैत्री केली आणि
जगण्याचे संदर्भ बदलत गेले…

Marathi friendship shayari for WhatsApp

आयुष्याची बेरीज खूप वेळा केली
पण
मैत्रीची बेरीज कधी मला जमलीच
नाही
जेव्हा पडताळणी झाली. तेंव्हा समजले कि ,
आठवण सोडून काहीच शिल्लक उरत
नाही——

उगाच माझी मैत्रीण रुसते
रूसली नसली तरी रुसल्याच नाटक करते,
उगाच माझी मैत्रीण रूसते
आणि माझ्या अश्रूनां बोलावून जाते

उगीचच् नाही फुलत मैंञीची ही वेल
त्यास अंतकरण आपल जोडाव लागत,
मग वटऋषा प्रमाने त्या वेलीला ही ,
लाखो वर्ष जगाव लागत् .

फुलावी मैंञीची ही वेल
माझ्या अंगणी , मला पाहुणी .
न्यावे मला त्यांच्या सोबत,
कोठेतरी वाहुणी.

उमलती कमलपुष्पे रवीच्या उदयाने
उचंबळतो अथांग सागर शशीच्या सहवासाने
न सांगता उमटती भाव मनातले नेत्री
धन्य जाहलो लाभली तुझी निरागस मैत्री

एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येऊन जाते ,
आणि एका सुंदरश्या मैत्रीची आठवण हळूच करून देते

एक आस एक विसावा तुमचा मेसेज रोज दिसावा
तुमची आठवण न यावी तो दिवसच नसावा
हृदयाच्या प्रत्येक कोपऱ्यात तुमच्या सारख्या जिवलग मित्रांचा सहवास असावा

new Marathi love shayari in Marathi language

Marathi friendship quotes

एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात

एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी

एक तरी मैत्रीण असावी,
जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा.
तुमचासुद्धा खांदा कधी तरी,
तिच्या दुःखाने भिजावा.

एक दिवस देव म्हणाला
किती हे मित्र तुझे ..
यात तू स्वतः ला हरवशील..
मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना..
तू पुन्हा वर जाणं विसरशील..

एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार पावसाच्या सरींचा ती पावसाची सर अलगद येऊन जाते, आणि एका सुंदरश्या मैत्रीची आठवण हळूच करून देते

एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
न बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..

एक भाषा अशी आहे ना लिपी,ना शब्द,
ना उच्चार,ना स्वर,
आपल्यालाच त्याची जाणीव आहे
आपलीच मैत्री हेच खरं विश्व आहे
तुझी आणि माझी मैत्री अशी असावी,
काटा तुला टोवला तरी,कळ मला यावी

Marathi friendship Shayari for WhatsApp

एक मित्र असावा तुमच्यासारखा
सतत हवाहवासा वाटणारा,
*सतत बोलत राहावस वाटणारा
सतत स्वप्नात मस्ती करणारा

एक सिगारेट दोघात ओढ्तो
इतके नाते अतुट ते
खाद्यावरती हात मैत्रीचा
जिवाला जीव ते

जिवापेक्षा ही अजीज
मित्र मला असे ते
बायको म्हणते नेहीमी
मित्र तुझे उल्हाड ते

एकटे असल्यावर झालेला खरा खूरा भास म्हणजे मैञी. मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैञी…

एकदा तरी आठवण माझी
आठवड्यातुन तुला यावी
अशीच मैञी आपली
नकळत चालावी

एकदा तरी मनापासून विचारायला पाहिजे होतस,
माझ्याशी मैत्री का केलीस म्हणून?
मी उत्तर दिला असता,
माझ्या जीवनात नवीन व्यक्तीचा प्रवेश
व्हावा म्हणून…
तुझ्यासाठी काय पण…

एकमेकांना भेटण्याची
दोघानाही आस आहे,
आपल्या मैत्रीमध्य हीच
एक गोष्ट फक्त खास आहे.

एका अनोळखी मैत्रीच
नातं मनात बसाव,
त्या मनाच्या कप्याच
नावच मैत्री असाव

एकामेकांना भॆट्ण्य़ाची दोघानाही आस आहे
आपल्या मैत्रीमध्ये हीच एक गोष्ट फ़क्त खास आहे

Marathi friendship Shayari for friends

इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

मी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

कधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची, बाकी दुनिया नुसता आभास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

हवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे…

एके दिवशी मज आठवला
बालपणीचे गाव
सवंगड्यांचे पुसटसे चेहेरे
अन काहींचे नाव

एखादी मैंञीची वेल
असावी माझ्या अंगणी,
फुलावे माझे अतंकरण
त्या वेलीकडे पाहुणी .

Marathi Dosti status 2020

मैंञीच्या वेलीला पाण्याची
गरज नसावी,
फक्त त्या वेलीला मैंञीची
पान असावी.

उगीचच् नाही फुलत मैंञीची ही वेल
त्यास अंतकरण आपल जोडाव लागत,
मग वटवृक्षाप्रमाणे त्या वेलीला ही ,
लाखो वर्ष जगाव लागत् .

फुलावी मैंञीची ही वेल
माझ्या अंगणी , मला पाहुणी .
न्यावे मला त्यांच्या सोबत,
कोठेतरी वाहुणी.

वाहुण मी त्या वेली सोबत जाईन
फुललेले हे सारे विष्व पाहिण.
फुललेले हे सारे विष्व पाहिण.

new Marathi friendship shayari for girl, Marathi friendship shayari 2020

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *